Maharashtra Ekikaran Samiti : महाराष्ट्राच्या मेळाव्याला बेळगावात महाराष्ट्रातील नागरिकांना बंदी
खासदार धैर्यशील मानेंना महामेळाव्याला येण्याची परवानगी नाही. महाराष्ट्राच्या मेळाव्याला बेळगावात महाराष्ट्रातील नागरिकांना बंदी. बेळगावात उद्या होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला उपस्थित राहणार असलेले कोल्हापूरचे खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी हा आदेश बजावलाय.
Tags :
Belgaum BAN Permission Maharashtra Integration Committee Government Of Maharashtra Maharashtra Border Question To The General Assembly Citizens Of Maharashtra Present MP From Kolhapur Expert Committee Chairman Darhisheel Mane