Maharashtra : शासकीय विमान आणि हेलिकॉप्टर वापराबाबतच्या नियमांध्ये बदल
abp majha web team
Updated at:
15 Sep 2023 09:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमाणेच आता उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांनाही शासकीय विमान आणि हेलिकॉप्टर वापरण्याची मुभा. यासंदर्भात सुधारीत नियम लागू. राज्यपालांना शासकीय विमान वापरासाठी मुख्यमंत्र्यांची घ्यावी लागणारी पूर्वपरवानगीही रद्द.