Cabinet minister on road: राज्यातील रस्त्यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Continues below advertisement
महामंडळात एकूण १०० कोटींचं भाग भांडवल यात ५१ टक्के हिस्सा राज्य सरकारचा राज्यातील १ लाख किलोमीटर रस्त्यांची जबाबदारी महामंडळावर सध्या या रस्त्यांची संपूर्ण जबाबदारीपीडब्लूडीकडे या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम महामंडळाचं
Continues below advertisement