Maharashtra Cabinet Expansion :फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, कुणा-कुणाला मंत्रिपदाची शपथ?
Continues below advertisement
Maharashtra Cabinet Expansion :फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, कुणा-कुणाला मंत्रिपदाची शपथ?
Maharashtra Cabinet Expansion Live Updates : महायुती सरकारचा नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार, एकूण 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीचा भव्.य सोहळा आज नागपुरात झाला.. यावेळी ३९ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली..यात ३३ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून ६ मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. यात भाजपच्या १९, शिवसेनेचेच्या ११ तर राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली..
Continues below advertisement