Cabinet Expansion महायुती सरकारचं नवं मंत्रिमंडळ, अनेक इच्छुक नेते वेटिंग लिस्टवरच Special Report
Continues below advertisement
Cabinet Expansion महायुती सरकारचं नवं मंत्रिमंडळ, अनेक इच्छुक नेते वेटिंग लिस्टवरच Special Report
अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात पार पडला.. तिन्ही पक्षांच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली..
यात १२ नेहेमीचे जुने जाणते चेहरे गायब होते तर जवळपास १९ चेहरे पहिल्यांदाच मंत्री बनत होते.. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी अडीच वर्षांचं गाजर अजितदादांनी दाखवलं आहे..
त्यामुळे नाराजी तर आहे पण तुर्तास शांतता सुद्धा आहे असं चित्र पाहायला मिळालं..
Continues below advertisement