Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारी तीननंतर नागपुरात होणार शपथविधी
Continues below advertisement
Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारी तीननंतर नागपुरात होणार शपथविधी
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या नागपुरात शपथविधी मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२, राष्ट्रवादीचे १० मंत्री-सूत्र उद्या भाजपचे २०, सेनेचे ११, राष्ट्रवादीचे ९ जण घेणार शपथ-सूत्र नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर होणार शपथविधी याआधी १९९१ मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता १९९१ ला ज्यावेळी शिवसेना फुटली त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली ३३ वर्षांनंतर मंंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात होणार ..
Continues below advertisement