Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकारचा 20 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता
Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. २० जुलैला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 10 ते 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
Tags :
Maharashtra News Shiv Sena Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Uddhav Thackeray Eknath Shinde Marathi News ABP Maza Chief Minister Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv DevendraFadnvis Shiv Sena