Maharashtra Cabinet Expansion Special Report : महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार का रखडला?

Continues below advertisement

शपथ घेऊन तीन आठवडे झाले. पण महाराष्ट्राला अजूनही नवे कारभारी मिळालेले नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होईल असा दावा केला जातोय पण तो कधी होणार हे मात्र कुणीच बोलत नाही. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोज बैठका घेत आहेत. दौरे करत आहेत  मात्र मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधक सरकारवर टीका करतात. त्यामुळे आता तरी शिंदे आणि फडणवीस मंत्रिमंडळाचा तातडीने विस्तार करतात की आणखी वेट अँड वॉचची भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram