Amol Mitkari : मंत्रिमंडळातून भुजबळांचा पत्ता कट, मटिकरींचा Jitendra Awhad यांच्यावर पलटवार
Continues below advertisement
Amol Mitkari : मंत्रिमंडळातून भुजबळांचा पत्ता कट, मटिकरींचा Jitendra Awhad यांच्यावर पलटवार
भुजबळ नाराज नाहीत चुकीची बातमी चालवली जात आहे. भुजबळ म्हणत असतील जहा पर मन नही लगता वाहा पर क्या रहना तर त्यांची ही देखील आवडीची ओळ आहे तेरे बिना दिल नही लगता भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे त्यामुळे आत्मा शरीर सोडून जात नसतो भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल नाही याचा अर्थ असा की अजित पवारांनी त्यांच्यासाठी मोठी संधी राखून ठेवली असेल. अजित पवार कुणावर अन्नाय करत नाहीत..
Continues below advertisement