Cabinet Expansion : तिढा सुटला? अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत
Continues below advertisement
मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर, अजित पवार, प्रफुल पटेल आणि अमित शाह यांच्यातील बैठकीनतंर भाजप हायकमांड मुख्यमंत्री शिंदेंसोबत करणार चर्चा, अजित पवार गटाकडून खाते वाटपाबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर जवळपास तिढा सुटला., अजित पवारांच्या ९० टक्के मागण्यांवर एकमत, आता तीनही पक्षांच्या सहमतीने अंतिम निर्णय घेतला जाणार, सहमती झाल्यास तात्काळ मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा
Continues below advertisement