Maharashtra Cabinet Expansion: 40 दिवस विस्ताराचा तिढा, आता खातेवाटप किती दिवस रखडणार ? : ABP Majha
Continues below advertisement
४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटप रखडलं. शिंदे गट आणि भाजपमध्ये ऊर्जा आणि उद्योग या दोन खात्यांवरून तिढा निर्माण झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळेच खातेवाटप रखडल्याचं कळतंय.
Continues below advertisement