Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रीमंडळाचे मोठे निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता (InternShip) विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार आहे. हा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. त्याचबरोबर राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे..