Heritage Trees : 50 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या झाडांना हेरिटेज दर्जा : आदित्य ठाकरे
हेरिटेज वृक्ष संकल्पना आणत आहोत. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या झाडांना हेरिटेज दर्जा देण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली. यासाठी महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण स्थापन करणार असल्याच त्यांनी सांगितलं.