Maharashtra Bus Scam : लाखोंच्या गाडीसाठी कोट्यवधी दिले, खरेदीमागे नेमकं कोण?
कोरोनाकाळात 18 गाड्यांच्या खरेदीसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आलीय... 12 ते 17 लाखांची ट्रॅव्हलर बस 1 कोटी 95 लाखांना खरेदी करण्यात आलीय विशेष म्हणजे याला वित्त विभागाचा विरोध होता तरी देखील गाडी खरेदी करण्यात आली...