Maharashtra Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग, महाराष्ट्रात 61% भूसंपादन पूर्ण ABP Majha

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला वेग आला आहे... या प्रकल्पासाठीचं ६१ टक्के भूसंपादन आत्तापर्यंत पूर्ण झालं आहे.. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram