Buldhana : दहशतवादी हल्ल्याच्या कटाचं बुलढाणा कनेक्शन, दोन ठिकाणी छापे ABP Majha

दहशतवादी हल्ल्याच्या कटाचं बुलढाणा कनेक्शन समोर आलंय. दहशतवादी कटाच्या संदर्भात एनआयएनं बुलढाण्यात दोन ठिकाणी छापे टाकण्यात आलेत.  दोन वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात बुलढाण्यात हे छापे टाकण्यात आलेत. बुलढाणा आणि गुजरातच्या गोध्रामध्ये एकाच वेळी एनआयएनं छापेमारी केलीय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola