Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनात संप आणि शेतकऱ्यांचा लाँग मार्चचा मुद्दा पेटण्याची शक्यता
Continues below advertisement
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही विविध मुुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि शेतकऱ्यांचा लाँग मार्च या दोन मुद्द्यांवरून विरोधक सरकारला जाब विचारणार
Continues below advertisement
Tags :
Protest Government Employees Government Workers Old Pension Scheme Budget Session MUMBAI 'Maharashtra Farmers Long March New Pension Scheme