Maharashtra Budget Session : Shiv Sena Whip वरून अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आलाय. शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून व्हीप जारी करण्यात आलाय. व्हीप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाईचा विचार करु, असा इशारा भरत गोगावले यांनी दिलाय. सर्व आमदारांना अधिवेशनाला पूर्ण वेळ हजर राहण्याचा व्हीप बजावलाय..त्यामुळे सध्यातरी कारवाई होणार नसली तरी ठाकरे गटाच्या आमदारांची चिंता वाढली आहे..
Tags :
Maharashtra Budget Thackeray Group Shinde Group Maharashtra Budget 2023 Shiv Sena Whip Maharashtra Budget Session 2023