Maharashtra Budget Session 2021 | वीज तोडणी ते वीज जोडणी...दिवसभरात काय घडलं?

महाराष्ट्र देशाच्या सुरुवातीला वीज ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा मिळल्याची बातमी. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात वीज थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज तोडली जाणार नाही.. अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केलीे. आज विरोधकांनी वीज तोडणचा निर्णय उचलून धरला होता आणि त्य़ानंतर वीज तोडणी तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola