Maharashtra Budget 2022: राज्यपालांविरोधात प्रस्ताव आणण्याचा विचार- नाना पटोले ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Mar 2022 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव आणण्याबाबत विचार सुरु आहे. असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतलं आहे.