Maharashtra BJP : जनआशिर्वाद यात्रेला राजकीय दृष्टीने बघू नये : MP Bharati Pawar

Continues below advertisement

पालघरमधून खासदार भारती पवार यांच्या जनआशिर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरही या जनआशिर्वाद यात्रेत सहभागी झाले आहेत. केंद्रीय आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्री पालघरमध्ये दौरा करत असतांना देखिल पालघरमधील जिल्हाधिकारी, शासकिय अधिकारी अनुपस्थित दर्शवली आहे. भारती पवार पालघरमधील कोविड सेंटर, लसिकरण केंद्रे, आरोग्य केंद्र येथे भेट देणार आहेत, मात्र शासकिय अधिका-यांकडून कोणतीही माहिती नसून जिल्हाधिका-यांचा फोनही बंद आहेत. तसेच या यात्रेला जनआशिर्वाद यात्रेला राजकिय दृष्टीनं बघु नये अस मतं खासदार भारती पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram