BJP Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी राज्यातून भाजपकडून 9 नावांची यादी समोर
राज्यसभेसाठी राज्यातून भाजपकडून ९ नावांची यादी समोर, यादी दिल्लीला पाठवण्यात आल्याची माहिती , नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, संजय उपाध्याय यांच्या नावाची यादी दिल्लीला पाठवल्याची माहिती ... यातील कोणत्या तिघांना संधी द्यायची याचा सर्वस्वी निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार - भाजपातील सूत्र , दोन दिवसांपूर्वी सागरवर झालेल्या कोअर कमिटी बैठकीनंतर 9 जणांच्या नावाची यादी दिल्लीला पाठवल्याची भाजपातील सूत्रांची माहिती