Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपमधील नाराज पदाधिकरी राजीनामा देण्याच्या तयारीत
abp majha web team
Updated at:
16 Apr 2024 10:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra BJP : महाराष्ट्र भाजपमधील नाराज पदाधिकरी राजीनामा देण्याच्या तयारीत महाराष्ट्र भाजपत राजीनामा अस्त्राचा वापर - नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत - अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे जवळपास शंभर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज सामूहिक राजीनामा देणार - स्थानिक पातळीवरील राजकारण, नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंना पुन्हा देण्यात आलेली लोकसभेची उमेदवारी राजीनाम्यामागील कारण असल्याची माहिती - प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे कळवली कार्यकर्त्यांनी नाराजी - आज 11 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामे देण्याचा समर्थकांचा इशारा