Keshav Upadhye PC : जलसंधारण मंत्री Shankarrao Gadakh यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : केशव उपाध्ये

Continues below advertisement

अहमदनगरमधील दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणावरून भाजपनं शंकरराव गडाख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram