
Maharashtra BJP : भाजपचे 25 जिल्हाध्यक्ष बदलण्याची शक्यता - सूत्र
Continues below advertisement
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपच्या कोअर ग्रुपची मुंबईत बैठक होणार, या बैठकीत किमान 25 जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती..
Continues below advertisement