Maharashtra Bhushan Program Death : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातानं 11 जणांचा मृत्यू
खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातानं ११ जणांचा मृत्यू, 19 जणांवर कळंबोलीतल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु. जवळपास ३०० जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती
Tags :
Event Kharghar Kalamboli कोविड19 MGM Hospital Heatstroke Treatment Maharashtra Bhushan 11 Dead