Maharashtra Bhushan दुर्घटनेवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचं राज्यपालांना पत्र
Continues below advertisement
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात १४ श्रीसदस्यांच्या मृत्यूनंतर आता काँग्रेस आक्रमक झालीय.... आणि सदोष मनुष्यवधाच्या या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेसने केलीय... राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून काँग्रेसने ही मागणी केलीय... शिवाय २४ एप्रिलला काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन खारघर घटनेचं वास्तव मांडणार आहे.
Continues below advertisement