Maharashtra : महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी; पृथ्वी पाटील ठरली सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट ABP Majha
महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी! पृथ्वी पाटील ठरली सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट. पृथ्वी जयहिंद कॉलेजची विद्यार्थिनी असून 28 तारखेला PM Modi यांचा हस्ते तिचा सन्मान होणार आहे.