Maharashtra Bandh | अकोल्यात भाजप आमदार आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
Continues below advertisement
महाराष्ट्र बंद दरम्यान दुकानं बंद करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्यात बाचाबाची झाली. अकोल्यातील स्टेशन चौकात ही घटना घडली.
Continues below advertisement