Bail Pola 2021 : सर्जा-राजाची जोडी सजली, पोळ्यानिमित्त बैलांची खांदे शेकणी : Wardha : ABP Majha
बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांची लोणी हळद यान खांदे शेकणी करत वर्षभर कामावर असणाऱ्या माणसाचाही खन भरणीचा कार्यक्रम पार पडला... जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांकड हा कार्यक्रम झालाय.. ग्रामीण भाषेत शिकवण्यास प्रसिद्ध असणाऱ्या नीतेश कराळे गुरुजींनीही बैल पूजा केली..