ABP News

Maharashtra : ISIS मोड्युल तपासासाठी महाराष्ट्र एटीएस, IB टीम दिल्लीत

Continues below advertisement

महाराष्ट्र आयसीस मोड्युलचा तपास करण्यासाठी तसंच अटक झालेल्या १५ आरोपींची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएस, आयबीची टीम दिल्लीत दाखल झालीय. अटक झालेले १५ आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आलीय. काही दिवसांपूर्वी एनआयएच्या पथकाने महाराष्ट्र आणि कर्नाटकात छापे टाकत १५ जणांना अटक केली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram