Nitesh Rane : राज्यात मुख्यमंत्री अस्तित्वात नाहीत मुख्यमंत्र्यांना शोधावं लागतं : नितेश राणे
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधक नोकर भरती वरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसेच टीईटी, म्हाडा आणि आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणावरुन विरोधक सरकारवर प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nitesh Rane ताज्या बातम्या Assembly ताज्या बातम्या Abp Maza Live Winter Session 2021 Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News