Special Session for Maratha Reservation : हरकती रोखणार सग्यासोयऱ्यांची वाट?
Continues below advertisement
मराठा आरक्षणाबाबत उद्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात येतंय. मात्र या अधिवेशनात जरांगेंना ज्याबाबत शब्द दिला होता, त्या सगेसोयरे संबंधी अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण सामाजिक न्याय विभागाकडे साडे चार लाख हरकती आल्या आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. सध्या या हरकतींचा अभ्यास सुरू असून, लवकरच त्याबाबत अहवाल सादर करण्यात येणार आहे. हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडून अधिकचा वेळ देण्यात आल्यामुळे विरोधकही सध्या या मुद्द्यावर बोलणार नसल्याची सूत्रांची माहिती
Continues below advertisement