Maharashtra Assembly Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

Continues below advertisement

 राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरु ,  शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, अर्थसंकल्पावरूनदेखील विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram