Maharashtra Assembly Session 2021 : फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल : गृहमंत्री

Continues below advertisement

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप होत असल्याचा खळबळजनक खुलासा एबीपी माझानं केला होता. याच फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram