Maharashtra Assembly Session 2021: तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर भाजपच्या प्रतिअधिवेशनावर कारवाई
Continues below advertisement
विधीमंडळ परिसरात स्पीकर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी, तर अभिरुप विधानसभेतील स्पीकर जप्त करण्याचे विधानसभा उपाध्यक्षांचे सुरक्षा यंत्रणेला आदेश दिले आहेत. तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर भाजपच्या प्रतिअधिवेशनाचे माईक काढून घेण्यात आले. भाजपने सभागृहाच्या बाहेरच प्रतिअधिवेशन सुरु केलं आहे. आता त्यातील माईक काढून घेण्यात आले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Devendra Fadnavis Ajit Pawar BJP Uddhav Thackeray Obc Reservation Maharashtra Assembly Monsoon Session Bhaskar Jadhav Maharashtra Reservation Maharashtra Monsoon Session BJP COVID-19 Pandemic Maharashtra Monsoon Session 2021 Maharashtra Monsoon Session Updates Maharashtra Monsoon Session 2021 Agenda Maharashtra Monsoon Session News Maratha Quota Maharashtra Monsoon Session LIVE 12 BJP MLAs Suspended BJP Abhirup Vidhan Sabha Abhirup Vidhan Sabha