Maharashtra Assembly Session 2021 : ही महाराष्ट्रातील आणीबाणी आहे : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

लोकशाहीत विरोधी पक्ष आणि माध्यमांना कुलुप लावण्याचं काम ठाकरे सरकारने केलं आहे, ही राज्यातील आणीबाणी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सभागृहाच्या आवारात भाजपचं प्रतिअधिवेशन सुरु असताना तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर त्यांचे माईक काढून घेण्यात आले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram