Maharashtra Assembly Monsoon Session : विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात कुणालाही अडवणार नााही

Continues below advertisement

संपूर्ण महाराष्ट्रांचं लक्ष आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाकडे लागलंय. राज्याच्या राजकारण १५ दिवसांत मोठे बदल झालेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झालेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांधील आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी होईल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram