Maharashtra Monsoon Session | राज्य विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून
विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होईल. यंदा प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात नसेल. हे पावसाळी अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.
Tags :
Maharashtra State Assembly Maharashtra Monsoon Session Rainy Session Monsoon Session Vidhan Parishad Vidhan Sabha Maharashtra Government Maha Vikas Aghadi Coronavirus Covid 19