Maharashtra Assembly Monsoon session 2021 : उद्यापासून विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

Continues below advertisement

उद्यापासून विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसांचं अधिवेशन, सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज; आरक्षण, कोरोना आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन अधिवेशन गाजणार?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram