Maharashtra Assembly Monsoon Session : 5 आणि 6 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन : अनिल परब
Continues below advertisement
मुंबई : पावसाळी अधिवेशन दोन दिवस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 आणि 6 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन होणार आहे. कोरोना संकटामुळे केवळ 2 दिवसांचं अधिवेशन होणार असल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
Anil Parab Maharashtra Assembly Monsoon Session 2021 Maharashtra Assembly Monsoon Session Maharashtra Assembly