Assembly Budget Session : महागाई, वीज, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन तिसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक
Continues below advertisement
Assembly Budget Session : महागाई, वीज, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन तिसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक
विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस, पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शन. महागाईविरोधात विरोधी पक्ष आक्रमक. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा, मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार उत्तर.
Continues below advertisement