Maharashtra Assembly Budget 2023 : गदारोळ बहिष्काळ की जनतेता विचार?

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचे पडसाद आता अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरमविआतल्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता काँग्रेसची आणि शिवसेनेच्या आमदारांची आपाआपल्या पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे... तर  संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रवादीचा आमदारांची अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक होणार आहे विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola