
Maharashtra : राज्यात होणार 'स्मार्ट अंगणवाडी',800 हून अधिक संस्थांचा अंगणवाडी दत्तक घेण्यास पुढाकार
Continues below advertisement
राज्यात आता 'स्मार्ट अंगणवाडी' होणार,800 हून अधिक संस्थांचा अंगणवाडी दत्तक घेण्यास पुढाकार. शासनाचे 9 हजार कंपन्या व संस्थांना पत्र. महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती.
Continues below advertisement