Maharashtra Rain : यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी राहणार, स्कायमेटचा अंदाज Maharashtra News
Continues below advertisement
यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी राहणार, स्कायमेटचा अंदाज. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस. यंदा सरासरीच्या 94 टक्के पाऊस पडणार, स्कायमेटचा अंदाज. उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज.
Continues below advertisement