Maharashtra : राज्यात दिवसभरात Corona चे 889 नवे रुग्ण,दुसऱ्या लाटेत प्रथमच रुग्णसंख्या हजाराच्या खाली

India Coronavirus Updates : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे, अशातच आज आठ महिन्यांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 12,428 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच 15,951 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola