Marathwada Farmer : मराठवाड्यात 685 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं : ABP Majha
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा दुर्दैवी उच्चांक, आठ महिन्यांत तब्बल ६८५ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या, सर्वाधिक आत्महत्या कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात.