Coronavirus Update | राज्यात गेल्या 24 तासांत 55 पोलिसांना कोरोनाची लागण
Continues below advertisement
राज्यात गेल्या २४ तासांत ५५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण ढालीय. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १ हजार ३२८ वर पोहोचलाय. त्यात १३६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात कोरोनामुळं आतापर्यंत १२ पोलिसांचा मृत्यू झालाय. तर आतापर्यंत ३२४ पोलिस पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.
Continues below advertisement