अहमदनगर जिल्ह्यात लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात, 1 ते 14 वयोगटातील 166 मुलांना कोरोनाची लागण
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग लहान मुलांमध्ये देखील होण्यास सुरुवात झाली आहे. अहमदनगर मधील 1 ते 14 वर्षाखालील तब्बल 166 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाच्या लहान मुलांमधील संक्रमणाबाबत टास्क फोर्स आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकरी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच लहान मुलांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
Continues below advertisement
Tags :
Covid19 Maharashtra Corona Updates Corona In Ahmednagar Coronavirus In Ahmednagar Coronavirus Infections In Children