Maharashtra 12 MLA Special Report: निलंबन रद्द, गेटपास मिळणार? ABP Majha
पावसाळी अधिवेशनात ५ जुलै रोजी विधानसभेत गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. ते निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलंय. अशा प्रकारचं निलंबन घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.. एका अधिवेशनापेक्षा जास्त काळासाठी निलंबन करणं असंवैधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं
Tags :
BJP Supreme Court Rainy Session BJP Suspension Of 12 MLAs BJP Chaos In Assembly Unconstitutional